प्रसाद देशमुख यांची सामाजिक बांधिलकी: अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी वाडी येथे स्वखर्चाने स्मशानभूमी शेड चे काम पूर्ण

प्रसाद देशमुख यांची सामाजिक बांधिलकी: अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी वाडी येथे स्वखर्चाने स्मशानभूमी शेड चे काम पूर्ण
रोहा, रुपेश रटाटे
पिंगळसई गावचे माजी उपसरपंच श्री प्रसाद देशमुख नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. समाज्याचं काही तरी देणं लागतो ही भावना जोपासत असताना, नेहमीच समाज्याच्या शेवटच्या घाटकापर्यंत पोहोचण्याच्या त्यांचा प्रयत्नअसतो.स्वखर्चातून त्यांनी पिंगलसई आदिवासी वाडी येथे स्मशानभूमी शेड चे काम पूर्ण केले.त्यांचे अनेक नवनवीन उपक्रम तरुणांना एक वेगळीच ऊर्जा देतो. त्याच्या या कामाचे आदिवासी वर्गातून स्वागत करण्यात आले. पुढे देखील येणाऱ्या काळात आणखी नवनवीन उपक्रम हातात घेऊन शेवटच्या घटकापर्यंत जाऊन मदत करण्याचा त्याचा माणसं आहे. त्यांच्या पुढील वाटचाली साठी ग्रामस्थांन कडून शुभेच्छा देखील देण्यात आल्या.



