राजकीय
आज दुपारी ४:०० वाजता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची घोषणा..उमेदवारांची प्रतिक्षा संपणार

रायगड, संदीप जाबडे
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात मा. राज्य निवडणूक आयुक्त यांची पत्रकार परिषद…
महोदय,
मा. राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे हे आज मंगळवार, दि. १३ जानेवारी २०२६ रोजी दु. ४.०० वाजता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
दिनांक : मंगळवार, दि. १३ जानेवारी २०२६
वेळ : दुपारी ४.०० वाजता
ठिकाण : सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल, मुंबई- ४००००६



